Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन

सरपंच

उपसरपंच

ग्रामपंचायत अधिकारी

सदस्य

सदस्य

सदस्य

सदस्य
लोकसंख्या (२०११ जनगणना)
पारदर्शक सेवांसाठी प्रशस्त व सुबक कार्यालयीन परिसर
पारदर्शक सेवांसाठी प्रशस्त व सुबक कार्यालयीन परिसर
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित व सक्षम शिक्षण
माहिती, मार्गदर्शन आणि स्वागतासाठी समर्पित परिसर
नागरिकांच्या आरोग्यासाठी आधुनिक सुविधा व सेवा
बचत, कर्ज व आर्थिक सल्ला देणारे नागरिकांचे केंद्र
श्रद्धेचे आणि आध्यात्मिक अनुभवाचे गावातील केंद्र
गावकऱ्यांसाठी सुलभ आणि सुव्यवस्थित अंत्यसेवा सुविधा

कान्हरवाडी गावाचे बहुतांश क्षेत्र शेतीयोग्य असून ऊस, ज्वारी, बाजरी व भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात. शेती हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे.
२०२4 मध्ये १००% घरांमध्ये पाणीपुरवठा सुरक्षित केला. पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्यवस्था.
आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवा सुरू.
डिजिटल क्लासरूम, कंप्युटर लॅब आणि लायब्ररी स्थापन. १००% साक्षरता दर साध्य.